शहरातील भटक्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष होत असते. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये एका कुत्र्याच्या तोंडात बरणी अडकली होती. आठ दिवसांपासून तो कुत्रा त्या परिस्थितीत फिरत होता. तोंडात बरणी अडकली असल्याने त्या...
पिंपरी -चिंचवडचे सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सोमवारी रात्री याबाबतचे आदेश दिले. दोन अधिकाऱ्यांमध्ये वाकड आणि रावेत पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका अधिकाऱ्याचा समावेश आहे.
ताथवडे येथील गॅस स्फोट प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने ६८ थकबाकीदारांची घरे, दुकाने मालमत्ता जप्तीच्या कारवाईचा बडगा उगारताच त्यापैकी ६२ जणांनी तत्काळ कर भरला. उर्वरित सहा मालमत्ता सील करण्याची क...
जीएसपीएम कॉलेजच्या बाजूला तीन ते चार स्फोट झाले असून मोठी आग लागली आहे. या स्फोटानंतर परिसर हादरला आहे. त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. सुदैवाने अद्याप तरी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याच...
अखेर शहरातील सर्व रूफटॉप हॉटेल अनधिकृत असल्याचा दृष्टांत पिंपरी-चिंचवड महापालिकेला झाला असून आता शहरातील रूफटॉप हॉटेल्सबाबत आक्रमक भूमिका घेत या सर्व हॉटेलवर सरसकट कारवाई करण्याचे धोरण हाती घेतले आहे....
आकुर्डी ते चिंचवड दरम्यानच्या रेल्वे रुळांवर दगड रचून घातपात घडविण्याचा प्रयत्न जागरूक कर्मचाऱ्यांमुळे उघडकिस आला. रेल्वे गार्डसह खबऱ्यांनी दिलेल्या माहितीमुळे तात्काळ या ठिकाणी यंत्रणा दाखल झाल्या आण...
आदिवासी विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या शासकीय मुलींच्या वसतिगृहाच्या छताच्या प्लास्टरचा काही भाग कोसळून एक विद्यार्थिनी जखमी झाली. गुरुवारी (५) ऑक्टोबर) सायंकाळी वाकडच्या वेणूनगर भागात ही घटना घडली. ...
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी (दि.5) बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभा...
ऐन गणेशोत्सवाच्या काळात वाहने दाखल झाल्याने बाप्पा पावल्याच्या प्रतिक्रिया पोलीस वर्तुळात उमटत आहेत. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी एक-एक वाहन दिले जाणार आहे.