पीएमएवाय मिशन अंतर्गत पुणे महानगर विकास प्राधिकरणकडून (पीएमआरडीए) ९ तालुक्यांतील ८१६ गावांसाठी राबवण्यात आलेली योजना फोल ठरली आहे. कारण, ही योजना पीएमआरडीएकडून ग्रामीण भागापर्यंत पोचू शकली नाही.
महापालिकेच्या सांगवी येथील संत शिरोमणी सावता माळी उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानामधील लहान मुलांची खेळणी व बसण्यासाठी असणारी काही बाकेही तुटली आहेत. ज्येष्ठ नागरिकांसह बच्चे कंपनीचा हिरमोड होत आह...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे. महापालिकेचे विभाग प्रमुख आणि प्रतिनियुक्तीवर आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महापालिकेचे आर्थिक नुकसान केले ...
अदानी ग्रुपशी संबंधित कंपनी टेराविस्टा डेव्हलपर्स पिंपरी-चिंचवडमध्ये डेटा सेंटर सुरू करीत असून, फिनोलेक्स इंडस्ट्रीने पिंपरी येथील २५ एकर जमिनीचे लीज हक्क या कंपनीला ४७० कोटी रुपयांना विकले आहेत.
उन्हाळा सुरू झाल्याने शहरातील विविध भागातून अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. अनेक भागात नळ जोडणीला इलेक्ट्रीक मोटार लावून पाणी उपसा केला जात आहे.
प्रवासात मार्गस्थ असताना अचानक आगारात आल्यानंतर बसमधून प्रवाशांना भर उन्हात खाली उतरवले जाते. कुणाला काही काळाच्या आतच वाहकाकडून संदेश दिला जातो. त्यानंतर प्रवाशांना लक्षात येते की, सीएनजी भरण्यासाठी ...
पाणी बचत केल्याने राष्ट्रीय पातळीवर गौरव झालेल्या पिंपळे सौदागरमधील रोझलँड सोसायटीत देखील पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तेथील सोसायटीत राहणाऱ्यांना महापालिकेकडून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने टँकर...
महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून 'ना हरकत' प्रमाणपत्र न घेता पावडर कोटिंगचे काम करणाऱ्या मे. गुरुकृपा कोटस कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच उद्योग व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक त्या परवाने घेण्यात...
वणव्यात दरवर्षी जंगल जळून शेकडो वृक्षांचा ऱ्हास होतो. त्यामुळे निसर्ग संवर्धनाची चळवळ सुरू करण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मारुंजीत (मुळशी) अनोख्या पद्धतीने 'झाडी पाडवा' उपक्रम पुढे आणला आहे.
पुणे विभागातील विविध ठिकाणच्या फेऱ्यांची संख्या घटत आहे. त्यामुळे त्याची तूट भरून काढण्यासाठी यंदाच्या उन्हाळी हंगामात प्रत्येक आगारास देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे सुद्धा केले आहेत. त्यासाठी ...