रावेत येथे रहिवासी सोसायट्यांच्या मधोमध सुरू असलेल्या आरएमसी प्लँटमुळे (रेडी मिक्स सिमेंट प्लँट) परिसरात हवा, ध्वनिप्रदूषण होत आहे. चोवीस तास सुरू असलेल्या आरएमसी प्लँटमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश...
देहूरोड आणि दिघी येथे दारूगोळा भांडार संरक्षण भिंतीच्या परिघापासून दोन हजार यार्ड संरक्षित क्षेत्र (नो डेव्हलपमेंट झोन) संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे. त्या प्रतिबंधित केलेल्या परिसरात बेकायदेशीर ...
महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी करण्यास 'डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर'द्वारे (डीबीटी) पैसे खात्यात पाठवण्यात येत होते.
पिंपरी-चिखली बीआरटी मार्गावर पूर्णानगर, शाहूनगर, स्पाइन रोड येथील बस थांबे फक्त नावालाच अस्तित्वात आहेत. अनेक थांब्यांचे छतदेखील अवजड वाहनांनी उचकटले आहेत. या तिन्ही बस थांब्यांचे दरवाजे चोरट्यांनी लं...
लोकसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. प्राधिकरणातील बाधित शेतक-यांना साडेबारा टक्के परतावा मिळवून दिल्याचा दावा भाजप, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्याकडून केला जात आह...
महापालिका हद्दीतील किवळे, ताथवडे, पुनावळे, मोशी परिसरात विनापरवानगी आरएमसी (रेडी मिक्स काँक्रिट ) प्लांट सुरु झाले आहे. यामुळे त्या भागात हवा व ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
मावळ लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. विद्यमान खासदार तथा शिवसेना (शिंदे गट) चे उमदेवार श्रीरंग बारणे हे हॅट्रीक साधण्यासाठी पुन्हा मैदानात उतरले आहेत.
मराठा समाजात सरकारबद्दल प्रचंड रोष आहे. या निवडणुकीत तो नक्कीच दिसेल. कोणाला निवडून आणायचं, अन् कोणाला पाडायचं, हे समाज ठरवेल. पण एक लक्षात ठेवा, आया- बहिणीच्या अंगावरील व्रण समाजाने विसरू नये.
दिघी- वडमुखवाडी परिसरात गेल्या दोन दिवसापासून रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर होतअसल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी लावलेल्या कॅमेरात त्याच्या हालचाली कैद झाल्या असून, परिसरात वनविभाग अधिक...
मजुरांच्या झोपड्यांना लागलेल्या आगीत चार गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. ही घटना शनिवारी (६ एप्रिल) सायंकाळी गोडांबे चौक, रहाटणी येथे घडली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेले नाही.