महापालिकेच्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयामध्ये उपचार शुल्कापोटी रुग्णांकडून घेतलेल्या पैशांवर वैद्यकीय अधिकारी व लिपिकाने डल्ला मारला आहे. शुल्कापोटी १८ लाख ६६ हजार ३५६ रुपये जमा झाले असताना बँकेत...
पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शहरातील ११ अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर पाच शाळा संबंधित शिक्षण विभागाने बंद केल्या आहेत, तर उरलेल्या शाळांनी महापालिका प्...
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मंगळवारी रवाना होत आहे. हा सोहळा रविवारी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यनगरीत विसावला होता. सोहळ्यात सुमारे ८ लाखाहून अधिक वारकरी पु...
किवळे येथील मुकाई चौक ते निगडी भक्ती-शक्ती बीआरटी रोड समोरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. आदर्शनगर येथे या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत.
शहरातील पिंपरीपासून ते निगडीपर्यंत मेट्रोच्या विस्तारीकरणाचे काम पालखी सोहळ्यामुळे बंद होते. दरम्यान, जगदगुरू श्री संत तुकोबाराय पालखी सोहळा शहरातून पुढे पंढरपूरकडे रवाना होताच बंद कामाला सोमवारी (१ ज...
राज्यात नॅशनल होमिओपॅथी कमिशनद्वारे (एनएचसी) होमिओपॅथी डॉक्टरने ॲलोपॅथीविषयक ब्रीच कोर्स (औषध शास्त्र) केल्यास ते ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करू शकतात. याच आधारावरती जनजागृती करण्याबाबत राष्ट्रीय आयुष न्याय व...
पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा जूनपासून सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वीच पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) थकलेल्या फिटनेस प्रमाणपत्राबाबत स्कूल बसचालकांना नोटीस दिल्या होत्या. म...
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव झाला आहे. पुण्यातील एका ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या १३ वर्षीय मुलीमधे झिकाची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी देखील...
धान्य वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबरोबरच ई केवायसीपासून ऑनलाइन अद्ययावत यादी तयार देखील दुकानदार करतात. त्यात दुकानदारांना नवीन यंत्रणा देण्यात आली असून, त्यात अनेक तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत. परिणा...
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील चिखली रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीच्या पाठीमागे असलेल्या इंद्रायणी नदी पूररेषेच्या आत तब्बल २३ बंगले उभारून त्या ठिकाणी नागरिकांचे वास्तव्य सुरू झाले आहे.