आगामी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा पुनर्परीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत शहरातील गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्यावर भर राहणार आहे....
महापालिका हद्दीतील इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींना समाज विकास विभागातील महिला व बाल कल्याण योजनेच्या माध्यमातून सायकल खरेदी अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने ७ हजार रुपये अर्...
शासकीय दस्तऐवजांवर उमेदवाराच्या नावापुढे आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात यावे, शासन निर्णयाची अंमलबजावणी महापालिका करणार असून त्याबाबतचे निर्देश महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत सर्व विभाग...
महापालिकेच्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयामध्ये उपचार शुल्कापोटी रुग्णांकडून घेतलेल्या पैशाचा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड: विविध दाखल्यांसाठी आणि सरकारी योजनेच्या अनुषंगाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नागरिक सेतू कार्यालयात मोठ्या संख्येने येत असतात. दरम्यान, दाखल्यांचा घोळ, वारंवार बंद पडणारे सर्व्हर आ...
वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जन्मदिनी व कृषि दिनानिमित्त यंदाचा वसंतराव नाईक पुरस्कार डॉ. भाग्यश्री...
पिंपरी-चिंचवडमध्ये पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ‘संविधान भवन’ प्रस्तावित केले आहे. संविधान साक्षरता करण्याच्या हेतूने हाती घेतलेल्या या कामाला गती द्यावी, असे आदेश राज्याचे मुख्यम...
पिंपरी-चिंचवड: पावसाळा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून डासोत्पत्ती स्थळ तयार होत आहेत. वाकड, मोशी आणि वाल्हेकरवाडी परिसरात डेंग्यूचे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांत पा...
महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाच्या तिजोरीमध्ये आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये ४३२ कोटी रुपयांचा मालमत्ताकर संकलित करण्यात आला. शहरामध्ये निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमि...
शिरुर आणि राजगुरुनगर या दोन आगारातील एकूण ६१ लालपरी सीएनजीवर धावताहेत. बारामती, सासवड आणि मंचर या चार आगारांत पहिल्या टप्प्यात महामंडळाकडून स्वतंत्र सीएनजी पंप उभारण्यात येत आहे. या सर्व आगारात मिळून...