आयुक्त शेखर सिंह यांनी योग्य नियोजन व सखल भागात पाणी साचणाऱ्या ठिकाणी सफाई व्यवस्थित न झाल्याने शहर तुंबले. त्यातच आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार घेतलेले राहुल महिवाल यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्था...
महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बीएससी नर्सिंग महाविद्यालय आणि पॅरामेडिकल कोर्सेस सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने तत्त्वत: मंजुरी दिली.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शुक्रवारी (२१ जून) रिक्षा फिटनेस तपासणीची क्षमता प्रतिदिनी ४५ वरून ८० पर्यंत वाढवली आहे. परिणामी, अनेक दिवस वाट पाहणाऱ्या रिक्षाचालकांची चिंता मिटली आहे...
कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग येथे मोटार सायकल (दुचाकी) पास होईल असे बोलार्ड बसवल्यास कासारवाडीतील नागरिकांची प्रचंड मोठी गैरसोय होणार आहे.
महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागातून शहरात विविध उद्योग व्यवसायांना परवाने आणि 'ना हरकत' प्रमाण देण्यात येतात. या परवाने आणि 'ना हरकत' प्रमाणपत्रावर एका महिला लिपिकाने विभाग प्रमुख असलेल्या उपाय...
पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी काम करणाऱ्या पर्यावरणप्रेमींनी नुकत्याच पार पडलेल्या वटपौर्णिमेनिमित्त गुंडाळलेला दोरा वडापासून दूर करण्यासाठी अभियान राबवले.
पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना वृक्षारोपणाची चळवळ वाढवणे गरजेचे आहे. याकरिता पर्यावरणप्रेमींकडून जनजागृती केली जाते. त्यासाठी वृक्षारोपणासारखे उपक्रम हाती घेतले जातात.
शहरातून संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढीवारी पालखी सोहळा मार्गस्थ होत आहे. पालखी मार्गात कोणताही अडथळा नको म्हणून पालखी मार्गावरील अनधिकृत टपऱ्या,अतिक्रमणे हटविण्याच्या सुचना केल्य...
पिंपरी-चिंचवड शहर पहिल्याच पावसात तुंबले, पिंपरी, आकुर्डी, चिखली, चिंचवड भागातील अनेक सखल भागात पाणी साचून राहिले होते. त्याच बरोबर स्ट्रार्म वाॅटर लाईन, ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो झाले होते.
पिंपरी-चिंचवड: शहरात रविवारी अचानक ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्याने महापालिकेचा गचाळ कारभार चव्हाट्यावर आला. शहरातील अनेक भागात कंबरेएवढे पाणी साचले. अनेकांच्या घरात पाणी शिरुन जीवनावश्यक वस्तूचे नुकसान ...