रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर असलेल्या बेलगोराड शहरावर सातत्याने बॉम्बहल्ले होत असून या हल्ल्यांना युक्रेनचे लष्कर जबाबदार असल्याचे तेथील नागरिक सांगत होते. गुरुवारी मध्यरात्री बेलगोराडच्या नागरिकांना ...
आपल्या सहकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी चौकशीला सामोरे जावे लागलेले ब्रिटनचे उपपंतप्रधान डॉमनिक राब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वादामुळे राजीनामा द्यावा लागलेले पंतप्रधान ऋषी सुनक...
ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांचा ६ मे रोजी वेस्ट मिनिस्टर ॲबे येथे राज्याभिषेक होत असून त्याची तयारी जोरदारपणे सुरू आहे. या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी अमेरिकेचे नागरिक मोठ्या संख्येने येणार असून त्...
टायटॅनिक हा आपल्यापैकी बहुतांश जणांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. १५ एप्रिल १९१२ रोजी हे महाकाय जहाज हिमनगावर आदळून उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले होते. जेम्स कॅमेरून यांच्या ‘टायटॅनिक’ या चित्रपटातून य...
जगातील श्रीमंतांची संख्या वाढत आहे. परदेशात तर हा आकडा सातत्याने वाढतो आहे. एका ताज्या अहवालानुसार, २०२३ मध्ये सर्वाधिक लक्षाधीशांसह न्यूयॉर्कने पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत शहराचा बहुमान पटकावला...
अमेरिकेतील फॉक्स न्यूज या वृत्तवाहिनीला एक चुकीची बातमी दाखवल्याबद्दल मोठी रक्कम द्यावी लागली आहे. डिममिनियन कंपनीसोबत त्यांचा सुरू असलेला वाद आणि कोर्टातील मानहानीच्या खटला सांमजस्याने सोडवण्यात आला ...
मॉंट डी मोर्सन येथे भारत आणि फ्रान्स यांच्यात सोमवारपासून 'ओरियन २०२३' वायुदलाचा संयुक्त सराव सुरू होत आहे. ५ मे २०२३ पर्यंत चालणाऱ्या या सरावासाठी फ्रान्स बनावटीची भारतीय वायुदलाने खरेदी केलेली राफ...
म्यानमार येथील लष्करी राजवटीने नववर्षानिमित्त देशभरातील ३ हजारांहून अधिक कैद्यांना मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. म्यानमारमध्ये नववर्षाचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पारंपरिक पद्धतीने स...
युक्रेनसोबतचे युद्ध आणि आर्थिक निर्बंध लादले गेल्यानंतर भारतासोबतच्या कच्च्या तेलाच्या व्यापारामुळे पाश्चिमात्य देशांच्या निशाण्यावर आलेल्या रशियाने भारतासोबतचे मित्रत्व अधिक वृद्धिंगत करणार असल्याचे ...
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारकडे नित्याचा खर्च भागवण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत. त्यात देशांतर्गत राजकीय परिस्थिती चिघळत चालली आहे. सर्व प्रकारचे अनुदान बंद केले तरच आंतरराष्ट्रीय ना...