तुमच्या आई-वडिलांकडून किंवा वर्तमानपत्रातून तुम्ही सत्तरच्या दशकात अमेरिकेची अवकाश प्रयोगशाळा स्कायलॅब पृथ्वीवर कोसळणार असल्याच्या अफवेची बातमी ऐकली असणार किंवा ऐकली नसेल तर गुगलवर सर्च करून पाहा. त्य...
वॉशिंग्टन: स्पेस-एक्स आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क हे या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या बाराव्या मुलाचे वडील झाले. ‘ब्लूमबर्ग’ च्या माहितीनुसार या मुलाचा जन्म त्याचा पार्टनर आणि न्यूरालिंक मॅनेजर शिवन जिल...
जेरुसलेम : इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हमास आणि राफामध्ये युद्ध करत असले तरी त्यांनाही पत्नी आणि मुलांच्या सुरक्षेची काळजी वाटत असून त्यांच्यासाठी त्यांनी आजीवन सुरक्षेची मागणी केली आहे.
रियाध : सौदी अरेबियामध्ये या वर्षी हज यात्राकाळात १३०० हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला आहे. वाळवंटातील इस्लामिक पवित्र स्थळांवरील वाढत्या तापमानाने हे मृत्यू झाल्याचे सौदीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी स्प...
गाझापट्टी: इस्राएली सैनिकांनी शनिवारी जेनिन, वेस्ट बँक येथे केलेल्या छापेमारीत जखमी पॅलेस्टिनीला वाहनाच्या समोर बांधून फिरवले. याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने यावर आता जोरदार टीका होता आहे...
जीनिव्हा: भारतीय वंशाचे उद्योगपती, ब्रिटनमधील सर्वाधिक धनाढ्य हिंदुजा कुटुंबाची शनिवारी स्वीत्झर्लंडच्या उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. विशेष म्हणजे एक दिवस अगोदर म्हणजे शुक्रवारी स्वीसमधील कन...
कझाकिस्तानमध्ये पुढील महिन्यात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची शिखर परिषद होत आहे. या परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या जागी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस...
श्रीलंका भेटीवर असलेले भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांची गुरुवारी रात्री भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. या भेटीत द्विपक्षीय सहकार्य वाढवण्...
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत प्रत्यक्ष द्विपक्षीय चर्चा' व्हायला हवी, असे मत अमेरिकेने व्यक्त केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमधील चर...
तैवानशी संघर्षात पराभव झाला तरी चीन अण्वस्त्रांचा वापर करणार नाही, असे आश्वासन चीनने अमेरिकेला दिले आहे. ५० वर्षांत पहिल्यांदाच अमेरिका आणि चीनमध्ये अण्वस्त्रांवर चर्चा झाली. एका वृत्तसंस्थेच्या माहित...