काळाबाजार करणाऱ्यांना पकडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष पथके तैनात केली आहेत. अवघ्या बाराशे रुपयांचं तिकीटाची काळ्याबाजारात आठ ते दहा हजारांना विकले जात आहे. याबाबत चाहत्यांनी ...
तब्बल २७ वर्षांनंतर पुण्यामध्ये क्रिकेट विश्वचषकाचे सामने होणार आहेत. १९ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेटचा सामना पुण्यातील एमसीए मैदानावर होणार आहे. असे असले तरी क्रिकेट चाहत्यांमध्ये मात्...
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि जर्मनी येथील ‘बुंदेसलिगा’ या सर्वात मोठ्या व्यावसायिक फुटब...
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेत 88.17 मीटर भालाफेक करुन भारताला जागतिक अॅथलेटीक्सचं पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याचे उपमुख्यमंत्री व...
भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत तीन सामन्यांची वनडे मालिका २-१ ने जिंकली. टीम इंडियाचा वेस्ट इंडिजविरुद्धचा हा सलग १३वा वनडे मालिका विजय आहे. त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या वनडे सामन्यात टीम...
तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय मालिकेत भारताने वेस्ट इंडिजवर २०० धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या ३५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची आघाडी फळी ढेपाळली. विडिंजचा संपूर्ण डाव १५१ धा...
विश्वचषक स्पर्धेतील पाच सामने पुणे शहरात होणार आहे. हे सामने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील मैदानावर होणार आहेत.
स्टुअर्ट ब्राॅड आाणि ओली राॅबिन्सन या वेगवान गोलंदाजांनी घेतलेल्या प्रत्येकी ३ बळींमुळे ॲॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात यजमान इंग्लंडने ७ धावांची आघाडी घेतली.
मैदानावर खेळताना सहसा भावना व्यक्त न करणाऱ्या खेळाडूंत महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा समावेश होतो. निवृत्त झाल्यानंतर ‘वर्ल्ड फादर्स डे’ च्या निमित्ताने सचिनने वडिलांबद्दल भावनिक पोस्ट लिहिली आहे.
चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज या पुरुष बॅडमिंटनमधील गुणवान भारतीय जोडीने ऐतिहासिक कामगिरी करताना ‘बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर-१००० सीरिज इंडोनेशिया ओपन’ च्या विजेतेपदाला रविवारी (दि. १८) गवसणी घातली...