भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांचे घनिष्ठ सहकारी आणि कर्नाटक भाजपमधील वजनदार लिंगायत नेते एच. डी. थिम्मया यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवे...
महानगरपालिकांच्या निवडणुकीनंतर लांबत चाललेल्या महापौर आणि स्थायी समिती सदस्यांच्या निवडीला अखेर नवा मुहूर्त मिळाला आहे. २२ फेब्रुवारी रोजी दिल्लीचा महापौर निवडला जाणार आहे. दिल्ली सरकारने २२ फेब्रुवार...
ऑनलाईन खरेदी हा मटका असल्याचे बोलले जाते. कारण आपण मागवलेली वस्तूच आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्या मिळेल, याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे अनेक लोक पुन्हा प्रत्यक्ष खरेदीकडे वळतात. काहीजणांना याबाबत ...
कुठलाही आडपडदा न ठेवता काँग्रेसने देशातील सर्व विरोधकांना एकत्रित घेण्याची तयारी दाखवली तर आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला केवळ १०० जागांवर रोखू शकतो, त्यामुळे काँग्रेसने वेळ न घालवता तत्का...
गायींची तस्करी करत असल्याच्या संशयातून दोन मुस्लीम युवकांना कारमध्ये जिवंत जाळल्याची घटना उघड झाली आहे. हरयाणातील भिवानीत ही घटना घडली असून या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे. या दोन युवकांची नावे जुनैद ...
कोणाला कशाचे आकर्षण असेल आणि त्यासाठी किती पैसा खर्च करेल याचा काही भरवसा नाही. वाहनाच्या एखाद्या विशिष्ट नंबरसाठी लोक अधिक पैसे मोजायला तयार होतात. मात्र, केवळ नंबरसाठी किती पैसे मोजायचे यालाही काही ...
हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर उठलेल्या वादळाला आणखी गती मिळाली असून अमेरिकेतले अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मोदी यांना गौतम अदा...
पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना तर पाकिस्तानात गेले मात्र त्यांचे अनेक वारसदार आजही भारतात वास्तव्यास आहेत. हे वारसदार जेव्हा तोंड उघडतात, विषारी गरळ ओकत असतात, अशा शब्दांत गुरुवारी केंद्रीय मंत...
भारत-चीन सीमा परिसरातील चीनच्या विस्तारवादी हालचाली हा भारतासाठी नेहमीचा डोकेदुखीचा विषय आहे. त्यातही गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांकडून सुरू असलेल्या कुरापतींना भारतीय सैनिकांनी जशास तसे उत्तर द्यायचा प्...
भारतातील निवडणुका नेहमीच भावनिक मुद्यांवरून लढवल्या जातात. प्रचारमोहिमांत भावनिक आवाहन करून, लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न नेतेमंडळी करत असतात. कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीतही असेच चित्र...