येथील एका व्यक्तीने केलेली किडनी विक्रीची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात त्याने आपली डावी किडनी विकायची असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. विजेच्या खांबावर ही जाहिरात लावली असून त्यात क्यू...
आक्रमकांची नावे दिलेल्या सर्व शहराची आणि ऐतिहासिक स्थळांची नावे बदलण्यासाठी एक नामांतर आयोग नेमण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. भारतीय जनता पक्षाचे अश्विनीकुमार उपाध्याय यांनी ही याचिका ...
हवाई चप्पल (स्लीपर) घालणाऱ्यांनी आता हवाई प्रवास केला पाहिजे. हे परिवर्तन घडताना मी पाहात आहे असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काढले. हवाई वाहतुकीचा व्यवसाय वेगाने वाढत असल्याचेही पंतप्...
राज्य सरकारच्या दारू धोरणावरून भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया रविवारी केंद्रीय गुप्तचर खात्याच्या (सीबीआय) कार्यालयात हजर झाले. मात्र, या प्रकरणाला राजकीय वळण देत ...
काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी पुन्हा एकदा आपले अस्तित्व दाखवून दिले असून दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी एका हिंदू पंडिताची गोळ्या घालून हत्या केली आहे. मृताचे नाव संजय वर्मा (वय ४०) असे...
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठी असल्याचे विधान केले होते. त्याचा संदर्भ देत रायपूर अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी म्हणजे रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी ...
पंतप्रधानपदाची इच्छा पूर्ण करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भारतीय जनता पक्षाचा हात सोडून काँग्रेसशी आणि राष्ट्रीय जनात दलाशी हातमिळवणी केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आ...
पश्चिम बंगालच्या कूचबिहारमधील दिनहाटा भागात केंद्रीय मंत्री निसिथ प्रामनिक यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली असून ही दगडफेक तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप प्रामनिक यां...
भारतीय जनता पक्षाचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. बिगरभाजप पक्षांच्या एकजुटीसाठी काँग्रेस सर्व ते प्रयत्न करेल. मात्र, निवडणुकीत तिसरी आघाडी झा...
नवी दिल्ली महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुकीत एका मतावर भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या आक्षेपानंतर सभेचे रूपांतर एका युद्धभूमीत झाले. भाजप आणि आप आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी टेबलवर चढून पर...