‘महाराष्ट्रभूषण’ धर्माधिकारी!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (दि. १६) मुंबईत ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुरस्कारासोबत मिळालेले २५ लाख रुपये धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्री निधीत जमा केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 17 Apr 2023
  • 04:03 pm
‘महाराष्ट्रभूषण’ धर्माधिकारी!

‘महाराष्ट्रभूषण’ धर्माधिकारी!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (दि. १६) मुंबईत ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुरस्कारासोबत मिळालेले २५ लाख रुपये धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्री निधीत जमा केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest