राज्यातील माजी सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि सध्या सत्तेत असलेले भाजप-शिंदे गट शिवसेना या पक्षांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून काही ना काही कारणांवरून अंतर्गत धूसफूस सुरू आहे. काही दिवसांप...
आळंदी येथे वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालेला नाही. विरोधक या घटनेवरून केवळ राजकारण करत आहेत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (दि. १२) केली.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच भाजपने कथित गोपनीय अहवाल तयार करून शिंदे गटातील पाच मंत्र्यांना अकार्यक्षम ठरवल्याची चर्चा जोरात असतानाच यातील काही मंत्री अडचणीत आले आहेत, तर काही ...
कोणाचा तरी अदृश्य हात महाराष्ट्रात काहीतरी भयंकर घडवण्याच्या दृष्टीने षड्यंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (दि. १२) केला. त्या...
लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे दोन गटांत तुफान दगडफेक झाली. यानंतर पाेलिसांवर हल्ला झाला. सध्या येथे तणावपूर्ण शांतता असून अमळनेरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना बाजार समिती निवडणुकीत भाजपने धक्का दिला होता. आता आमदार रोहित पवार यांना भाजपने नगर जिल्ह्यात धक्का दिला असून कर्जत बाजार समितीच्या सभापती...
राज्यात नैऋत्य मोसमी वारे अर्थात माॅन्सूनचे रविवारी (दि. ११) आगमन झाले आहे. दक्षिण कोकणातील काही भाग अन् दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात माॅन्सून दाखल झाला आहे.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च नेते अमित शहा यांनी महाराष्ट्रातील शिंदे गट-भाजप सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराची परवानगी दिली असली तरी हा विस्तार शांततेने होणार नसल्याचे दिसत...
शिवसेना एकनाथ शिंदेंनी नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी फोडली, असा थेट आरोप ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (दि. १०) केला.
कल्याण-डोंबिवली मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे येथून खासदार आहेत. भाजप-शिवसेनेच्...