हिंदू आणि मुस्लीम समाजात सामंजस्य आणि एकता कायम राहावी, यासाठी पारनेर (जि. नगर) तालुक्यातील निघोज येथील मुस्लीम समाजाने बकरी ईदच्या दिवशी पशुहत्या न करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस हा पक्ष आमची बी टीम नसल्याचे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (दि. १७) पुण्यात दिले.
आपणच मुख्यमंत्री होणार हे एकनाथ शिंदे यांना बंडाच्या महिनाभर आधीच माहीत होते. सगळी सूत्रे दिल्लीतून हलत होती, त्यांनी स्वत: मला हे सांगितले होते, असा स्फोटक दावा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी क...
राज्याची राजधानी मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून गुरुवारी सकाळी एका धावत्या रेल्वेमध्ये वीस वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
वेगवेगळ्या कारणाने वादात अडकलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर भ्रष्टाचाराचा आणखी एक आरोप झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. नियम व अटी डावलून सत्तार यांनी मर्जीतील दोन कंपन्यांन...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीनंतर भारतीय जनता पक्षातील गोटात नाराजीचे वातावरण कायम होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान, गुरुवारी ...
‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ ही जाहिरात मंगळवारी (दि. १३) महाराष्ट्रातील प्रमुख्य वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर प्रसिद्ध झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट या राज्यातील सत्ताधारी प...
शिंदे गटाने दिलेल्या ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवरून भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, अशा बेछूट शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ...
सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने साहजिकच त्यांचे नाव पुढे येणार आहे. जनतेच्या मनात नेता म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘राष्ट्रामध्ये मो...
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांना अकार्यक्षमतेमुळे वगळणार, या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. सरकारचे काम सर्व मंत्री चांगल्या प्रकारे करत आहेत. त्यामुळे कुठल्याही मंत्र्याला हटवण्याचा प्रश्...