उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने अवघ्या दोन लाख रुपयांसाठी पुणे आणि मुंबई या शहरात बाॅम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा विजेच्या चपळाईने तपास करीत आरोपीला उत्तर प्रदेशातील ज...
राज्यावर सध्या ईडीची वक्रदृष्टी असून या केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत अनेक ठिकाणी छापेमारीची कारवाई सुरू आहे. सांगलीमध्ये शुक्रवारी (दि. २३) सकाळी ईडीची दोन पथकं आणि १० अधिकारी यांच्यासोबत सीआरएफचे जवान...
महाराष्ट्रातील पुणे शहर तसेच जिल्ह्याकडे पावसाने यंदा चांगलीच पाठ फिरवलेली दिसून येते. मागच्या २१ दिवसांत फक्त शहरात २१ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना-भाजप सरकारने बुधवारी (दि. २१) उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. यामुळे राज्यात एका नव्या वादाल...
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षांतर्गत भाकरी फिरवल्यानंतर या पक्षाचे फायरब्रॅण्ड नेते अजित पवार आता ॲॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ‘‘विरोधी पक्षनेतेपदात मला रस नाही. त्यामुळे या जबाब...
राज्यातील सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची क्षमताच नाही, असे सांगत प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी (दि. २०) आपली नाराजी व्यक्त केली.
राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी (दि. २०) केला.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या एका वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना संध्याकाळी आणि रात्री पर्यटकांसमोर नाचवल्याचा लज्जास्पद प्रकार समोर आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाघ आहेत. कितीही जनावरे एकत्र आली तरी वाघाची शिकार करू शकत नाहीत, अशा तिखट शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. १८) देशभरातील भाजप विरोधक तसेच म...
सांगली शहरामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.