गेल्या काही महिन्यांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. त्यामुळे बुधवारी विधिमंडळात अपघातांवर तोडगा निघेपर्यंत महामार्ग बंद ठेवण्याची आग्रही मागणी विरोधी पक्षांनी केली. समृद्धी महामा...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांना गुरु मानव, त्यांचे फोटो लावावे, ते त्यांना लखलाभ. आमचे गुरु हे फुले, शाहू, आबेडकरच. राज्य सरकारने भि...
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर एकूण २४९ कोटी रुपयांचे कर्ज होते. संबंधित वित्तीय संस्थेने वसुलीसाठी तगादा लावला होता....
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील नांदुरा नाका उड्डाणवर दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २५ ते ३० जण जखमी झाले आहेत. यामधील...
खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी वस्तीवर बुधवारी रात्री दरड कोसळून १६ जण गाडले गेले आहेत. रात्रीच्या वेळी ही दुर्घटना घडल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखालून...
इर्शाळवाडी येथील मृतांची संख्या १२ वर पोहचली आहे. तर यामध्ये १०३ जणांना बचावण्यात यश आले आहे. अद्यापही बचावकार्य सुरू आहे. आताही १०० जण मातीखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
इरसालवाडी वस्तीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच दुर्घटनेतील ...
आतापर्यंत २५ लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आले आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुवार, २० जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर भेटीवर येत असून गंगापूर येथील कार्यक्रमाला ते उपस्थिती लावणार आहेत. मात्र, त्यांच्या कार्यक्रमाला विरोध ...
मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस पडत असून ठिकठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. कोकणातील नद्या दुथडी भरून वाहात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पावसाचा आढावा घेतला असून शाळांना सुटी दिल...