मुस्लीम मावळ्याने रचले 'महाशिवकाव्य'; अहमद शेख यांच्या प्रतिभेचा आविष्कार
'आकाश, पृथ्वी, आप, वायू, तेज, मनुज-मती, तुझे गुण गाती, काय कवने लिहिती, काय गाती महती, तिन्ही लोक वदती, राजा शिवछत्रपती' हे शब्द कोणा कसलेल्या कवीचे किंवा रचनाकाराचे नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराजांच...
-
Amol Warankar
-
Fri, 8 Sep 2023