आम्ही मुस्लीम म्हणवून घेतो पण मुलींचे लैंगिक शोषण करतो, त्यांच्या शिक्षणावर बंधने आणतो. हे इस्लामला कसे मान्य होते, या पाकिस्तानी युवतीच्या प्रश्नावर स्वयंघोषित इस्लामिक धर्मगुरू आणि अनेक दहशतवादी कार...
धनगर आंदोलकांची आदिवासी कोट्यातून आरक्षणाची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आणि थेट मंत्रालयातील संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्याची घटना घडली आहे. आंदोलकांनी उड्या मारल्यानंतर मंत्रालयात एकच खळबळ उडाली.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल ४१ हजार ११५ घरगुती ग्राहकांनी सहभाग घेतला असून त्यांचे मासिक वीजबिल शून्य होणार आहे
राज्य विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. त्यातच राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. दोन्ही निवडणुका एकाचवेळी होणार असल्याने बाजार समिती निवडणुकीला स्थगिती द्...
ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे, याबद्दल विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आनंद व्यक्त केला आहे.
नवरात्रौत्सवानिमित्त तुळजापुरात तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावी परत जाताना तरुण भाविकांच्या मोटारीला अपघात होऊन त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तिघेजण जखमी झाले.
लोकांच्या मनात सध्य स्थितीमधील राजकारणाबद्दल चीड आहे. लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे परिवर्तन झाले पाहिजे, अशी भावना त्यांच्या मनात आहे. महाराष्ट्रात चित्र बदलू शकते हे आपल्याला देशाला दाखवून द्यावे ...
बजरंग दल या हिंदुत्त्ववादी संघटनेने दांडियाचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना बारामतीत (दि. ५) घडली. बारामती चिराग गार्डन येथे नवरात्रोत्सवानिमित्त दांडियाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला...
गेली चार टर्म विधानसभेत प्रतिनिधीत्व करणारे आमदार विजयकुमार देशमुख यांना पक्षात विरोध होत असून भारतीय जनता पक्षातील ॲॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी उमेदवारी मागितली आहे. देशमुख उमेदवारीबाबत बिनधास्त असल...
मराठीला अभिजात दर्जा मिळणे हा भाषेचा गौरव आहे. आता आपले काम सुरू झाले असून भाषा विकास, प्रचारासाठी काम करावे लागेल. मराठी शाळेत दर्जा सुधारणे, पटसंख्या वाढवणे याबाबत काम करावे लागेल.