ऐश्वर्या रायची गणना इंडस्ट्रीतील बहुमुखी प्रतिभावान अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिने तिच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. तिची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ...
टायगरच्या जीवाला धोका असल्याची बातमी मुंबई पोलिसांना मिळाली होती. एका अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितले की त्याला अभिनेत्याला मारण्यासाठी दोन लाख रुपये मिळाले आहेत. ही बातमी म...
कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट पुन्हा एकदा कायदेशीर वादात अडकला आहे. आता या चित्रपटाबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका कूमी कपूर यांनी चित्रपट निर्मात्यांविरुद्ध खटला दाखल केला आहे. चित्रपटात ऐतिहास...
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने २०१९ मध्ये 'काफिर' नावाची मालिका केली होती. यातील भूमिकेसाठी अभिनेत्रीचे खूप कौतुकही झाले. अलीकडेच ही मालिका ‘झी फाईव्ह’वर चित्रपट म्हणून प्रदर्शित झाली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबद्दल कठोर भूमिका स्वीकारली आहे आणि एकामागून एक अनेक निर्णय घेतले आहेत. दरम्यान, FWICE ने देखील एक मोठा निर्णय घेतला आहे आणि पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घात...
बिग बॉस मराठीचा किताब जिंकल्यानंतर सूरज चव्हाण याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती.
ज्येष्ठ चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'फुले' या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे.
हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी 'वॉर टू' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो साऊथकडील सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. अलीकडेच हृतिकने चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.
'एल टू : एम्पुरान' या चित्रपटाचे निर्माते अँटनी पेरुम्बवूर यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. या चित्रपटात गुजरात दंगल दाखवण्यात आल्यानण्केंद? सरकारच्या इशाऱ्यावरून ही नोटीस पाठवण्यात आल्याचे बोलले...