पुणे : गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याच्या बहाण्याने ५० लाख रुपये उकळतमित्रांकडूनच आर्थिक फसवणूक झाल्याने नैराश्यात गेलेल्या एका कापड व्यावसायिकाने गळफास घेत आत्महत्या केली.
एका सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने सोसायटीत खेळत असलेल्या एका ९ वर्षीय अल्पवयीन मुलाला जवळ बोलावत त्याच्याशी अश्लील कृत्य केले. ही घटना कात्रज परिसरात रविवारी घडली.
कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानवर समर्थ पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धंगेकरांकडून दिवाळीनिमित्त साबण, उटणे वाटप करण्यात येत असल्याच...
विमानात बॉम्ब ठेवल्याचा मेसेज रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलिसांची व सुरक्षायंत्रणांची तारांबळ उडाली. यानंतर सुरक्षेचे उपाय म्हणून विमानतळ प्रशासन, तसेच बॉम्ब शोधक पथकाने विमानाची तपासणी...
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बनावट कपड्यांची विक्री करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने कारवाई केली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात चंदन चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. पोलिसांना चंदन चोरट्यांवर नियंत्रण घालण्यास अपयश आले आहे. फर्ग्युसन रस्ता परिसरातील एका बंगल्यात शिरलेल्या बंगला मालकाला दगडाने मारण्याची धमकी देत चंदनाचे झाड ...
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) वैद्यकीय महाविद्यालयात एका प्राध्यापकानेच शिकाऊ महिला डॉक्टरासमोर अश्लिल शेरेबाजी, तसेच गैरवर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता.
पुण्याचे माजी पोलीस आयुक्त वसंतबाळ मोडक यांच्या पत्नी अनिता मोडक यांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात आरोपी पिटर शुक्ला यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
वाघोली येथील ‘आर्कलाईन लॉजिस्टिक्स अँड वेअरहाऊस’ या गोदामामधून एक कोटी नऊ लाख रुपयांचे तब्बल २८० लॅपटॉप चोरणाऱ्या कामगारासह साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्यातील बड्या सराफा व्यावसायिकाला बिश्नोई गॅंग कडून धमकी