पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या नावाने त्यांच्याच अकाऊंट विभागाच्या व्हॉईस प्रेसिडेंटला फोन करून तत्काळ पैसे ट्रान्सफर करायला सांगत ६६ लाखांना गंडविणाऱ्या बिहारी टोळीमधील दोघाजणांना सायबर प...
पुण्यातील विमाननगर परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा टाकून दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे. तर आरोपी दलालाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केली आह...
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील हा नाशिक इथल्या कारखान्यात महिन्याला २०० किलो ड्रग्ज बनवत होता. आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो ड्रग्जची किंमत...
पुण्यातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर आता एनसीबी देखील ऍक्टिव्ह झाली असून पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि शिरूर तालुक्यांमध्ये छापेमारी करीत तब्बल २०० किलो अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
मोबाइल दिला नाही म्हणून दहावीतील १५ वर्षीय मुलीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. देहू येथे बुधवारी (दि. ११) रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली.
डेक्कन परिसरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या १७ वर्षीय युवतीचा मोबाईल क्रमांक घेऊन तिला मेसेज पाठवित विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात नेमणुक...
पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरातील ओटास्कीम येथे ५ ते ६ जणांच्या टोळक्याने दोघांवर हल्ला केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची चौकशी समिती नेमली आहे. राज्याचा वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांनी याबाबतचे आदेश बुधवारी रात्री उशि...
व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याच्या आमिषाने पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची तब्बल अडीच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईच्या प्रसिद्ध व्यावसायिकाविरुद्ध फसवण...
ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरणाचे पडसाद बुधवारी (दि. ११) पुणे जिल्हा सत्र न्यायालयातही उमटल्याचे पाहायला मिळाले. आरोपी पोलिसांच्या तावडीमधून पळून जाण्याच्या घटनेची न्यायालयाने गंभीर दाखल घेत ताशेरे ओ...