रंगकाम करण्यासाठी आलेल्या पेंटरने घरातून दागिने आणि रोकड असा एकूण चार लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चिंचवड येथील कृष्णानगरमध्ये २९ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी साडेतीन दरम्यान ही घटना घड...
टिळक रस्त्यावरील जयश्री पावभाजी या हॉटेलच्या मालकावर धारदार हत्याराने वार करण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी दोघाजणांना अटक केली आहे.
पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेश संपर्क प्रमुख असलेल्या सुनील धुमाळ (Sunil Dhumal) यांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली.
कोंढवा पोलिसांच्या (Kondhwa Police) तपास पथकाने तीन सराईत गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र जप्त केली असून सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपयांची सा...
औषधांच्या नावाखाली महाराष्ट्रात होणारी गोवा निर्मीत विदेशी मद्याची चोरटी वाहतुक राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (State Excise Department) उघडकीस आणण्यात आली आहे. या मद्याची बेकायदा वाहतूक (Illegal liqu...
स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) मोबाईल व बॅटरी चोरणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली आहे. तर, त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून चोरीच्या बॅटरी, गुन्हयात वापरलेले वाहन ...
शतपावली करण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्याला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती.
जळगाववरुन पुण्याला (Pune) लग्नासाठी आलेल्या एका महिलेचे तब्बल १२ लाख ६० हजारांचे सोन्याचे व डायमंडचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस (Bibwewadi Police) ठाण्यात अज्ञात चोरट्याव...
विमानतळ पोलिसांच्या (Vimantal Police)विरुद्ध दिलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या चौकशीच्या अहवालावरुन एका महिलेने थेट अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) रंजनकुमार शर्मा (Ranjan Kumar...
भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेज आणि सुनीतीभाई शहा आर्युर्वेदिक कॉलेजमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने दोघाजणांची २२ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) करण्यात आली.