शहरातील खडकी आणि कोरेगाव परिसरात घरफोडीच्या घटना घडल्या. या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण तेरा लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
मित्राचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्यावर कोयत्याने वार खुनाचा प्रयत्न करण्यात आल्या प्रकार घडला आहे. या प्रकरणी पाच आरोपींच्या विरोधात चंदन नगर पोलीस (Chandan Nagar Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुंबईमधील मुख्यालयामधून बोलत असल्याची बतावणी करीत ज्येष्ठ नागरिकाला ६ लाख २५ हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्वेनगर येथील मुकबधीर व्यक्तींच्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या एका मुकबधिर महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिला पोर्न व्हिडिओ दाखवून विनयभंग (molestation) करण्यात आला.
एका साठ वर्षीय वृध्दाने सात आणि आठ वर्षाच्या मुलींचा विनयभंग (molestation)केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने विकृतीचा कळस गाठला असून असे कृत्य तिसऱ्यांदा केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाल...
तुमच्या ऑफिसमध्ये जुगार आणि पत्त्यांचा क्लब चालतो. मला महिन्याला पाच हजार रुपये हप्ता देयला सुरवात करा. अन्यथा तुमच्या बाबतची बातमी पेपरमध्ये छापून तुमची बदनामी करतो. असे सांगून खंडणीची मागणाऱ्या तोत...
येवड्यात मेट्रोचे काम सुरु आहे. या ठिकाणी मेट्रोने सिक्युरिटीसाठी ठेकेदारीची नेमणूक केली आहे. त्या ठेकेदाराकडून नेमण्यात आलेल्या सुपरवायझरला येरवड्यातील दोन तरुणांना विनाकारण मारहाण केल्याचा प्रकार सम...
पीएमपी बसने प्रवास करणार्या महिलेच्या पर्समधील १ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरट्यांनी लंपास केले. (Pune Crime)
एनडीए रस्त्यावरील वारजे येथील स्वर बिल्डींग तपोधन येथील एक बंद फ्लॉट फोडून भरदिवसा चोरट्यांनी २ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे.
घराचे काम सुरू असलेल्या बांधकाम साइटवर पाणी मारण्यासाठी गेलेल्या महिलेला पाहून घराच्या समोरील सोसायटीच्या एका घराच्या बाल्कनीत येऊन पूर्णपणे विवस्त्र होऊन महिलेचा विनयभंग (molestation) केल्याचा प्रकार...