पानमळा वसाहतीच्या पुढे सिंहगड रस्त्यावर पदपथाच्या बाजूला असलेले ओटे कचऱ्याने ओसंडून वाहात असल्याचे वृत्त सीविक मिररने प्रसिद्ध केल्यावर महापालिकेला जाग आली असून त्यांनी ओट्यातील कचऱ्यांची स्वच्छता केल...
रस्ता तयार करताना जमिनीखालील विजेच्या वाहिन्यांवर दुरुस्तीसाठी डक्ट बसवले जातात. यामुळे आकस्मिक बिघाड झाल्यास दुरुस्ती करणे सहज शक्य होते. मात्र, सिमेंटचा रस्ता तयार करताना असे ब्लाॅक बसवल्याचे साधे भ...
कसबा पेठविधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. २६) मतदान झाले. मतदानानंतरही या अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीतील नाट्य अद्यापही कायम आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांनी ...
कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैसे वाटपावरून झालेल्या वादातून दोन गटांत मध्य भागातील गंज पेठेत वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर यांच्यासह कार्...
प्रेयसी सतत आपल्या संसारात हस्तक्षेप करते म्हणून प्रियकराने पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना कोंढव्यातील शिवनेरीनगरमध्ये घडली. प्रेयसीचा गळा दाबून खून केल्यानंतर प्रियकराने तिचा ...
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. किरकोळ घटना वगळता या दोन्ही मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. कसब्यात ५०.०६ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. कसब्यात विनोबा भावे स...
भामट्या पोलिसांकडून नागरिकांना लुटल्याचे, त्यांची फसवणूक केल्याचे आपण अनेकदा वाचले असेल. असाच काहीसा प्रकार दोन दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात दिवसाढवळ्या प्रवाशांसमक्ष घडला. एक दारुडा आव...
कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. २६) मतदान पार पडले. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी सकाळपासून दोन्ही मतदारसंघांत रांगा लागल्या होत्या. यात नवमतदारांपासून...
जागतिक मराठी भाषा दिन आणि पोटनिवडणुकीतील मतदानाचे औचित्य साधून बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मंडळ यांनी कसबा मतदारसंघातील मतदान केलेल्या मतदारांना मोफत पुस्तकवाटप...
वय वर्षे १००! वयाच्या ९७ वर्षांपर्यंत मतदान केंद्रात जाऊन न चुकता त्यांनी मतदान केले. यावेळी मात्र ते चांगलेच थकले होते. मतदान केंद्रापर्यंत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मतदान करता येईल की नाही, याबाबत ...