ज्ञान मयो विज्ञानमयोसी
मंगळवारी राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी लाइव्ह मॉडेल्सचे एक दिवसीय प्रदर्शन आयोजित केले होते. विद्यार्थ्यांनी अतिशय तन्मयतेने सर्व प्रकल्पांमध्ये रस दाखवत माहिती घेतली. हे पाहून देशाचे ‘भविष्य’ विज्ञानाची कास धरून झेप घेण्यास सज्ज असल्याची खात्री पटली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.