कािहलीत क्षणभर विश्रांती...
पोटा-पाण्यासाठी दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्यांना दुपारची विश्रांती घेण्यासाठी हक्काचे स्थान मिळतेच असे नाही. त्यामुळे जेथे जागा मिळेल तेथे किंवा कामाच्या ठिकाणी पाठ टेकून क्षणभर विश्रांती घेणारे हे श्रमिक.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.