नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे हजारो वृक्ष तोडले जाणार असल्याचा मुद्दा पुढे करून पर्यावरणप्रेमींनी प्रकल्पाच्या कामाला पुणे शहरात विरोध केला असतानाच आता पिंपरी-चिंचवड महापालिकेने याच कामासाठी ३२० कोटी र...
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (पीएमपीएमएल) ठेकेदाराच्या बस संचालन करणाऱ्या व्यवस्थापकांकडून काम दिले जात नसल्याने त्रासाला कंटाळून कंत्राटी बसचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
महापालिकेने मोठ्या गाजावाजासह सुरू केलेल्या स्मार्ट सायकल योजनेचा पुरता फज्जा उडाला आहे. नियोजन आणि नागरिकांचा प्रतिसाद या दोन्हींच्या अभावामुळे ही योजना अखेरची घटका मोजत आहे. परिणामी सायकली धूळखात प...
‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’ ने पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने हाती घेतलेल्या ‘जरा देख के चलो’ या उपक्रमाची माहिती जेव्हा त्याला कळाली तेव्हा १९ वर्षांच्या अयान शेखने सेकंदाचाही वेळ दवडला न...
साडे तीन वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर आणि कोविडमुळे झालेल्या विलंबानंतर महामेट्रोचे शिवाजीनगरमधील पहिले भूमिगत मेट्रो स्टेशन लोकार्पणासाठी सज्ज झाले आहे. भूमिगत मार्गामध्ये भारतातील सर्वांत खोल भूमि...
पुण्यात सध्या पाणीकपातीबाबत कोणताही निर्णय नाही, १५ जुलैपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल, त्यामुळे पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमध्ये पुन्हा एकदा मारहाणीची घटना घडली आहे. एका ३७ वर्षीय व्यक्तीवर सीटवर बसण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...
भारतीय कंपनीने बनवलेले धोकादायक कफ सिरप मार्शल आयलंड आणि ओशनियामधील मायक्रोनेशियामध्ये सापडले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे. या निकृष्ट दर्जाच्या सिरपचा अहवाल (ग्वायफेनेसिन सिरप) जा...
पुणे महानगर परिवहन लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या बस चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. विलास बुले (३५) असे आत्महत्या केलेल्या मृत चालकाचे नाव आहे. मात्र, कर्तव्यावर असलेल्या वरिष...
पुण्यातील कालवा समितीची सर्किट हाऊस येथे आज साडेअकराच्या सुमारास बैठक होती. या बैठकीला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे दोघेही उपस्थित राहणार होते. मात्र, अजित पवार...