स्मार्ट सायकल योजनेचा फज्जा
महापालिकेने मोठ्या गाजावाजासह सुरू केलेल्या स्मार्ट सायकल योजनेचा पुरता फज्जा उडाला आहे. नियोजन आणि नागरिकांचा प्रतिसाद या दोन्हींच्या अभावामुळे ही योजना अखेरची घटका मोजत आहे. परिणामी सायकली धूळखात पडून आहेत, तर काही मोडकळीस आल्या आहेत. याचे अॅपदेखील काम करत नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.