महिला डॉक्टरला धमकावून सायबर चोरट्यांनी तिच्याकडून २१ हजार रुपये लुबाडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. याबाबत संबंधित महिला डॉक्टरने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
'नो पार्किंग'मध्ये उभ्या असलेल्या गाड्या उचलण्यास आलेल्या टोईंग कर्मचाऱ्यांनी एका दुकानदाराला कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रमेश बराई (वय ४२) असे मारहाण झालेल्या दुकान...
मित्र-मैत्रिणींना घेऊन ट्रिपल सीट वाहन दामटणे, एकेरी वाहतुकीतून वाहन दामटणे, मोबाईलवर बोलताना वाहन चालवणे, मद्य प्राशन करून वाहन चालवणे अशा बेशिस्त वाहतुकीच्या चुका आता युवकांना चांगल्याच महागात पडणार...
शहरातील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता देहू-आळंदी रस्त्यावरील अनेक ठिकाणी होर्डिंग दिसण्यात अडथळा ठरणारी झाडे तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे, ‘गूगल अर्थ’वर ...
परराज्यातील वाहनांची राज्यात नोंदणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) खासगी वाहनधारकांना सरसकट फर्मच्या (व्यावसायिक) आकाराने दुप्पट कर आकारत असल्याचा प्रकार समोर आला आहा.
शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल, तसेच अन्य दुकानांवर कारवाई करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आता रात्री बाराप...
वाहतूक नियमन करण्यासाठी बोलार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यामुळे एकेरी अथवा दुहेरी वाहतुकीचे नियमन करणे सोपे होते. मात्र, शहराच्या विविध भागांमध्ये रस्त्यांवर बसवण्यात आलेल्या प्लास्टिकच्या ब...
आपल्या परिसरात पाण्याच्या प्रश्नासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या स्वाती मोहोळ. सामाजिक प्रश्नांवर नेहमीच अग्रेसर असणाऱ्या स्वाती मोहोळ या 'जरा देख के चलो' या अभियानात सहभागी होत रस...
संगीतकार ए. आर. रेहमान याला ओळखत नाही, असा भारतीय सापडणार नाही. ऑस्कर पुरस्कारविजेता संगीतकार असलेल्या रेहमानने पुण्यातील लाईव्ह शोदरम्यान वेळेच्या मर्यादेचा नियम मोडला म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सं...
पुण्यातील मनसे शहरप्रमुख साईनाथ बाबर यांच्या मुलाला त्यांच्या गृहनिर्माण संस्थेच्या महिला सदस्याकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी साईनाथ बाबर यांच्या पत्नीने कोंढवा पोलिसांत तक्रार ...