पुण्यातील घोरपडी पेठ येथे असणाऱ्या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. त्यामुळे, स्थानिक नागरिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. खड्डे पडलेल्या रस्त्यांवर रांगोळी काढून त्यावर फुलांचा सडा टाकत प...
पुणे सायबर चोरट्यांनी कहरच केल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर चोरट्यांनी थेट पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्हाधिकरी डॉ. राजेश देशमुख या...
पुण्यातील राजाबहादुर मिल परिसरात रविवारी (३० एप्रिल) रात्री प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्या शो’चे आयोजन आले होते. मात्र, १० वाजल्यानंतरही ए. आर. रहमान यांचा हा गाण्याचा कार्यक्रम सुरूच करण्यात ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई-शिवनेरी बसचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ई-शिवनेरी बसला हिरवार झेंडा दाखवण्यात आला आहे. ही ई-शिवनेरी बस ठाणे ते...
एका व्यक्तीचा बनावट निकाहनामा बनवून त्यांची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलिसांनी आरोपीला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून अटक केली आहे. शेख खलील शेख जलीम (वय ३०) ...
एका कंपनी मालकाची हत्या केल्याप्रकरणी संपूर्ण मुंढवा परिसर बंदची हाक देण्यात आली आहे. या घटनेचा निषेध म्हणून परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी ठेवला बंद आहे घराबाहेर नशा करत असणाऱ्या मुलाला विरोध केल्याने ...
खरेदी केलेल्या प्लास्टिक थाळीचे पैसे मागितल्याने टोळक्याने एका दुकानदारासह दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित असल्याचा दावा करणाऱ्य...
अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर करडी नजर असणाऱ्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन आंतरराज्य अमली पदार्थ विकणाऱ्यांकडून २ कोटी २१ लाख रुपये किमतीचे १ किलो १०८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले आहे. या प्...
औंध परिसरातील राजभवन तसेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) आवारातून चंदनाची झाडे कापून नेणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला अखेर चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २५ किलो चंद...
मुठा नदीवरील उजव्या कालव्यात सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे दौंड नगरपालिकेच्या हद्दीतील १० ग्रामपंचायतींमधील सुमारे दीड लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या उजव्या कालव्याचे पाणी परिसरातील ना...