पुण्यात सध्या पुनर्विकास हा परवलीचा शब्द झाला आहे. जिकडे बघावे तिकडे पुनर्विकासाच्या नावाखाली जुन्या इमारती पाडून वाट्टेल ते करण्याचा उद्योग जोरात सुरू असल्याचे दिसते. या सर्व उन्मादी वातावरणात, पुण्य...
पुणे विमानतळावर वर्धित क्षमता आणि जागतिक दर्जाच्या सुविधांसह सुरू असलेल्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम लवकरच पुर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत सप्टेंबरमध्ये प्रवाश...
भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पळसदेव काळेवाडी नंबर दोनजवळ रात्री उशीरा घडली.
जर्मनीतील कंपनीच्या आभासी चलनात काही जणांनी गुंतवणुक केली होती. मात्र, यावर परतावा मिळत नसल्याने तरुणाचे अपहरण केले. अपहरणानंतर तरुणाला फलटणमधील एका हॉटेलमध्ये ठेवून ६५ लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्...
नृत्यांगणा गौतमी पाटीलचा २४ फेब्रुवारीला पुण्यात कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमावेळी कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आता एका अल्पवयीन मुलाला ता...
मुलगा पाय घसरून शेततळ्यात पडला होता. मात्र त्याला वाचवण्यात गेलेल्या वडीलाचाही पोहता येत नसल्याने मृत्यू झाला. तर पत्नीला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
साहेब प्रतिष्ठान तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप काळे याने आपल्या स्वतः च्या रक्ताने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात शरद पवार साहेब आपण निर्णय बदलावा असे म्हटले ...
वाकड येथील बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी जमीन मालकासह त्याच्या कुटुंबीयाला धमकावून मारहाण करण्यात आली आहे.
पुण्यातील सर्व पर्यटन बससेवेच्या मार्गावर तिकीट दरामध्ये सुधारणा करून प्रति प्रवासी तिकीट दर ५०० रुपये इतका करण्यात आला आहे. पर्यटन बससेवेस प्रवासी नागरिकांचा प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आ...
पुणे रेल्वे विभागात एप्रिल महिन्यात तिकीट तपासणी दरम्यान २८ हजार १६७ लोक विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून २ कोटी २९ लाख २२ हज़ार रुपये दंड वसूल करण्यात आला. पुणे रेल्वे विभागाने ही कार...