प्लास्टिक 'बोलार्ड'ची दुरवस्था...
वाहतूक नियमन करण्यासाठी बोलार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यामुळे एकेरी अथवा दुहेरी वाहतुकीचे नियमन करणे सोपे होते. मात्र, शहराच्या विविध भागांमध्ये रस्त्यांवर बसवण्यात आलेल्या प्लास्टिकच्या बोलार्डची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ते तुटले असून, त्यांना बदलण्याची किंवा त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.