बुधवार पेठेतील वेश्यांची वस्ती असलेला भाग हे समाजव्यवस्थेचे एक कटु सत्य आहे. संस्कृतीच्या वेशीवर आणि सभ्यतेच्या निकषांपासून लांब असलेल्या या भागातील महिलाच आता समाजासाठी पुढे आल्या आहेत. या भागातील कच...
पुण्यातील मध्यवस्तीत असणाऱ्या पर्वती टेकडीवर मजार आढळली आहे. पर्वती टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या एका ओपन जिममच्या बाजूला ही मजार आहे. या मजारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर आता हिंदुत्ववादी संघटना ...
महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही क्षमतेच्या पुण्यातील लोणीकंद ते कराड या अतिउच्चदाब वीजवाहिनीमध्ये बुधवारी (दि. ७) सकाळच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उरुळी कांचन, वाघोली, पेरणे आदी भागांमध्ये सक...
पुण्यातून विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पुणे विमानातळावर प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. पुण्यावरून बंगळुरूला जाणाऱ्या विमानाने गेल्या १० तासापासून उड्डाण घेतले नसल्यामुळे प्रवाशी...
पुणे शहरातील निरगुडसर येथे अजब घटना समोर आली आहे. शिकारीच्या शोधात असलेल्या एका बिबट्याने चक्क घरातील चप्पल चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बिबट्याने सुमारे चप्पलच्या तीन जोड्या चोरल्या आहेत. सोमवारी...
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी शहरात २,८०० नवे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुन्हेगारांच्या हालचालींवर पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे. याबाब...
संकष्टी चतुर्थी निमित्त पुण्यातील दगडूशेठ मंदिरात भाविकांची गर्दी मोठी गर्दी केली आहे. बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मंदिरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे...
कात्रज परिसरात परराज्यातील प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दुचाकी आणि कोयता जप्त करण्यात आला. राजू नागनाथ कांबळे (वय २०), अथर्व रवींद्र अडसुळ (वय २०, दोघे ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी मंगळवारी डॉ. सुरेश गोसावी यांची निवड करण्यात आली. तसेच, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रवींद्र कुलकर्णी, कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सं...
सार्वजनिक वाहतूक सेवेचा कणा असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडची (पीएमपीएमएल) सेवा पुरती कोलमडली आहे. जानेवारी महिन्यात दररोज २१ बस रस्त्यातच बंद पडत होत्या. मे महिन्यात हे प्रमाण ६१ वर पोहचले ...