शहराच्या वेगवेगळ्या भागात गंभीर गुन्हे करणाऱ्या १२ सराईत गुन्हेगारांना परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.
होर्डिंगमुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र सुरूच आहे. वाघोलीत होर्डिंगवरील फ्लेक्स फाटून दुचाकीधारक दाम्पत्य जखमी झाले, तर लोणीकंद येथे होर्डिंगचा लोखंडी रॉड तुटून कारचे मोठे नुकसान झाले आहे.
'ओळखा पाहू'च्या नावाखाली पुणेकरांना काहीही प्रश्न विचारल्यावर काय होते, याचा अनुभव 'पुणे मेट्रो' ला मंगळवारी आला आहे. मेट्रो रेल्वेच्या दोन छायाचित्रांमधील फरक ओळखा अशा आशयाचे ट्वीट मेट्रोने केले होते...
महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये अमृत गटात तसेच हरित आच्छादन आणि जैवविविधता प्रकारात उच्चतम कामगिरीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्यात अव्वल ठरली आहे. तर पुणे महापालिका तिसऱ्या क्रमा...
पुण्यातील हडपसर परिसरातील फातिमानगर चौक येथे काँग्रेसकडून ओडिशात झालेल्या अपघातातील व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तीन दिवसांपूर्वी ओडिशा येथे कोरोमंडल एक्सप्रेस, मालगाडी आणि हावडा एक्सप्रे...
महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये राज्यात आघाडी कायम ठेवली आहे. गेल्या मे महिन्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिकसह इतर २० लाख १५ हजार लघुदाब वीजग्राहकांनी रांगेत उभे ...
यंदा रायगडावर ३५० वा राज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. या निमित्ताने लाखोंच्या संख्येने शिवभक्त जमायला सुरुवात झाली आहे. रायगडावर दोन दिवसांपासून मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. यावेळी नाणेदरवाजा मार्गे ...
वढू बुद्रुक येथील जमिनीबाबत अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मनोरुग्ण तरुणीशी जवळीक साधून, मानसिक आजाराचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मे २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत निगडी, पुणे, येलवाडी या परिसरात घडली.
देशात दरवर्षी वीज पडून दोन हजारांहून अधिक जणांना प्राण गमवावे लागतात. वीज पडण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असून, त्यात मोबाईलचा देखील समावेश आहे. विजेच्या कडकडाटात मोबाईलवर बोलणे तुमच्यासाठी अधिक घातक ठरू...