दिल्लीतील साक्षी या अल्पवयीन मुलीच्या डोक्यात २१ वार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा व्हीडीओ स्टेटस म्हणून ठेवणाऱ्या चिंचवडमधील युवतीला संपवून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आ...
पूर्वेकडील ऑक्सफोर्ड म्हणून कधी काळी पुण्याला ओळखले जायचे ते शैक्षणिक क्षेत्रातील वातावरणामुळे आणि प्रगतीमुळे. अलीकडच्या काळात पुण्याची ही ओळख आता पुसली जात आहे काय, असा प्रश्न निर्माण होण्यासारखी ...
राज्यातूनच नव्हे तर देशभरातून नागरिक शिक्षण, रोजगार, व्यवसाय आदी कारणांसाठी पुण्यात येतात आणि पुणेकर होतात. काळाच्या ओघात शहर वेगाने विस्तारले. नागरिकरणाच्या तडाख्याने हिरवाई कमी झाली. पुण्यातील पूर्व...
लग्नानंतर महिनाभरात पतीकडून होणाऱ्या असह्य अत्याचाराला कंटाळून पतीचा खून केल्याची कबुली पत्नीने दिली आहे. या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली असून, तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गहु...
आम्ही तुमच्या संरक्षणासाठी, मदतीसाठी सदैव तत्पर आहोत, हेच पोलिसांचे ब्रीद आहे. मात्र, असे असूनही नागरिकांना जेव्हा मदतीची गरज असते, तेव्हा पोलिसांशी संपर्क होत नाही किंवा दुसऱ्याच कोणाशी तरी संपर्क हो...
पिंपरी चिंचवडचे नामांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे नाव जिजाऊनगर करण्यात यावे, अशा मजकूराचे फ्लेक्स शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आले आहे. भक्ती-शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये मोठी घसरण झाली आहे. देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत पुणे विद्यापीठ ओव्हरऑल रँकिंगमध्ये ३५ व्या तर विद्यापीठांच्या गटात १९ व्या क्रम...
लोकशाही प्रक्रिया अर्थपूर्ण होण्यासाठी समाजाने ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाच्या समस्या जाणून घेत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणे गरजचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. श्री...
भरधाव कारने सफाई कर्मचारी महिलेला चिरडलेल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात पुण्यातील हडपसर-सासवड रोडवर सकाळी साडेसातच्या सुमारास घडला आहे.
विजेची मागणी वाढल्यामुळे महापारेषणचे ४०० केव्ही क्षमतेच्या अतिउच्चदाब (EHV) चाकण व लोणीकंद उपकेंद्रामध्ये अतिरिक्त वीजभार निर्माण झाला. परिणामी चाकण व लोणीकंद उपकेंद्र अतिभारित (ओव्हरलोड) होण्याचा धोक...