पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती चौक या विस्तारित ४.५ किमी एलिव्हेटेड मार्गिकेचे काम सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत १३ पिलरची उभारणी पूर्ण झाली आहे. तर, २०१ सेगमेंट कास्टिंग करण्याचे काम करण्यात येत आहे...
महापालिका हद्दीत चिखली, कुदळवाडी, तळवडे यासह शहराच्या विविध भागात भंगार, हाॅटेल, वखार यासह विविध दुकाने, आस्थापनांना आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यावर औद्योगिक आणि व्यावसायिक मिळकतीसंर्दभात अ...
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडी या रस्त्यावरील अर्बन स्ट्रीटचे काम सुरू आहे. या कामामुळे एकीकडे वाहतूक नियोजनाचा खेळखंडोबा झाल्याचा आरोप होत आहे. तर, दुसरीकडे या कामामुळे रस्त्यांच्या कड...
पिंपरी-चिंचवड शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पीएमपीएमएल साठी आरक्षित जागा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पीएमपीएमएल प्रशासनाकडून त्या जागेची मागणी होत आहे. त्यावरती निर्णय झाला नव्हता. मात्र आता त्या जागा म...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सेक्टर ३० येथील कन्व्हेनियन्स शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी गाळेधारकांकडून शुल्क आकारण्यात आले. मात्र, देखभाल-दुरुस्तीसह कोण...
शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पद्धतीने मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाची विक्री सुरू असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
पुणे : पुणे विमानतळावर रविवारी (दि. ८) ऐतिहासिक घटना घडली. या दिवशी एकूण २०४ विमानांची वाहतूक झाली, ज्यात १०२ विमानांचे उड्डाण झाले आणि १०२ विमाने पुण्यात उतरली. पुणे विमानतळाच्या इतिहासात ही सर्वाधिक...
पुणे : महानगरपालिकेकडून बुधवारी (दि.११) पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे हा रस्ता बुधवारी वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी या रस्त्यावरुन धावणाऱ्यां पीएमपी बसच्या मार्गात बदल कर...
गुरुवारी (दि.१२) पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि.१३) रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे
खराडी भागातील एका शाळेतील १५ ते २० विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी निघालेल्या स्कूल बसला आग लागली होती. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नव्हती.