विद्येचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात मराठी भाषेकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याची बाब समोर आली आहे. पुणे हे सुधारकांचे जसे शहर आहे तसेच ते मराठी सारस्वतांचेही शहर आह...
पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून पुणेकरांसाठी ‘पुण्यदशम्’ गाड्या सुरू कऱण्यात आल्या आहेत. मात्र, या गाड्यांना फिटनेस प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे सुमारे ५० गाड्या बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे....
शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस यांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन...
पुणे आणि ठाणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या नगर कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात मंगळवारी सकाळी दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात या महामार्गावर राडारोडा आला आहे. त्यामुळे प्रचंड वाहतुक कोंडी झा...
पोलिसांनी १४ जुलै ते १७ जुलै या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे आणि दारू पिऊन गाडी चालवण्याच्या गुन्ह्याखाली ३४० जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण पोलीसांनी ही कारवाई केली आहे.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे आणि जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात लोणावळा...
वडगाव शेरी उपविभाग अंतर्गत आनंद पार्क बस थांब्यानजीक लावलेला एक फलक काढण्यासाठी रोहित्राच्या वीज खांबावर चढल्याने १५ वर्षीय मुलाला ११ के.व्ही. वाहिनीचा धक्का बसला. अंकुश खंडू बनसोडे असे मुलाचे नाव असू...
रेल्वे स्थानकात अतिरिक्त जागेवर लावलेल्या रॅकमधील एका रिकाम्या डब्याला मोठी आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. सदर रॅकच्यावर उच्च क्षमतेच्या वीजवाहक तारा होत्या, पण रेल्वे प्रशासनाने वेळीच आग विझवल्या...
खोदकामांदरम्यान अपुऱ्या बॅरिकेड्समुळे दगड, झाडाच्या फांद्या लावून वेळ मारून नेली जात असल्याचा पुणे महापालिकेचा लज्जास्पद प्रकार ‘सीविक मिरर’ने अनेकदा उजेडात आणला होता. शास्त्रीय बॅरिकेड्सअभावी पालिके...
आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या भीमाशंकरकडे ट्रेकिंग करून येत असताना पिंपळे निलखमधील एका ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रमेश भगवान पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते पिंपरी-चिंचवड भागा...