दरवर्षी गणेशमूर्तीचे विसर्जन संपल्यानंतर बांधलेल्या या कृत्रिम हौदांची देखभाल करणे आवश्यक आहे. त्याकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. नदीपात्राजवळील बंडगार्डन परिसरात तीन विसर्जन हौद आहेत. तसेच ...
राष्ट्रीय तपास यंत्रणेने प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेल्या दोघा संशयित दहशतवाद्यांना पकडून पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. कोथरूड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी हे दहशतवादी वाहन चोरीच्या प...
आगामी पालिका आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्थानिक पातळीवर भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. बुधवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षांची खांदेपालट करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाने शहर जिल्हाध्यक्षांची निवड बुधवारी जाहीर केली असून, पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षपदी शंकर जगताप यांची तर पुणे शहरच्या अध्यक्षपदी धीरज घाटे यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, भाजप निवड-नियु...
प्रसूतीसाठी आलेल्या महिलेवर उपचारांमध्ये निष्काळजीपणा केल्याने अर्भक मृत जन्माला आल्याचा ठपका ठेवत जिल्हा औंध रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ, अन्य एक डॉक्टर आणि तीन परिचारिकांना पिंपरी न्यायालयाने दोन ...
राज्यभरासह सध्या मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार मुंबई विभागात काही ठिकाणी मोठ्य़ा प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे, मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई या दरम्यान धावणाऱ्या काही ट्रेन रद्द करण्यात आ...
राज्यातील अनेक जिल्ह्यांसह पुण्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील मुठा नदी पूल परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पड...
महापालिकेने पाहणी करून आतापर्यंत शहरातील ५४७ जणांना डेंग्यूच्या डास उत्पत्तीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांच्याकडून १ लाख २३ हजार ९०० रुपये दंड वसूल केला आहे.
कात्रज बोगदा ते नवले पूल दरम्यान अवजड वाहनांसाठी ४० किमी प्रतितास वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याबाबत पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर यांनी आदेश जारी केले आहेत.
पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील रिको इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला कच्चा लोखंडी माल पुरवण्याच्या बहाण्याने पश्चिम बंगालमधील एका उद्योजकाने तब्बल ८५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ...