पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच एक व्यक्ती दलदलीत फसल्याची घटना घडली आहे. निगडी परिसरातील मूक-बधिर शाळेच्या पाठीमागे सकाळी साडेसातच्या सुमारास एक व्यक्ती दलदलीत फसली. मात्र...
शेतकरी कुणाल मासाळ व त्यांच्या इतर कुटुंबीयांची १०६ कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. गुन्हा दाखल करून १५ दिवस उलटलेत. मात्र, पोलीसांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात...
उत्तर भारतातील तयार झालेला कमी दाबाचे पट्टा दक्षिणेकडे झुकला आहे. उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओदिशा किनारपट्टी दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढल्याने पुणे जिल...
पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात काम करणार्या प्राध्यापिकेला सायबर चोरट्यांनी मैत्रीच्या जाळ्यात ओढून परदेशातून गोल्डन वॉच आणि डायमंड ज्वेलरी पाठवल्याचे सांगून साडेचार लाखांचा गंडा घातला असल्याचा...
पुणे शहरातील विविध भागांत दिवसाढवळ्या घरफोडी करणार्या टोळीला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एका सराफाचादेखील समावेश असून, त्यांच्या ताब्यातून सात लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण...
कमला नेहरू रुग्णालयातील डायलिसिस सेंटर लायन्स क्लबला चालवण्यास देण्यात आली आहेत. सेंटरमधील पंधरा डायलिसिस मशीनपैकी १० बंद आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. याबाबत महापालिकेने लायन्स क्लबला नोटी...
बाजारात टोमॅटोची आवक घटल्यामुळे दर वर्षीपेक्षा यंदा टोमॅटोला जास्त बाजारभाव मिळाला आहे. त्यामुळे सध्या केवळ टोमॅटो आणि त्याची भाववाढ हाच चर्चेचा विषय असल्याचे पाहायला मिळते आहे.
वाघोलीतील अंतर्गत मंजूर रस्ते मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्याचे काम अनेकवेळा नागरिकांनी निवेदने देऊनही पूर्ण झालेले नाही. वारंवार अर्ज विनंत्या करूनही नागरिकांच्या मागणीला कसलाच प्रतिसाद मि...
शहरात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली त्याला महिनाही झालेला नाही. मात्र, एवढ्याशा आणि पावसाळ्याच्या सुरवातीस झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. कोट्यवधीचा खर्च करून तयार करण्यात आलेल...
रस्त्यावर झोपलेल्या श्वानाच्या अंगावर कार घालून त्याला ठार मारणाऱ्याला शोधून देणाऱ्यास पाच हजार रुपयांचे बक्षीस प्राणिमित्राने जाहीर केले आहे. वल्लभनगर पिंपरी येथील यशवंत चौकामध्ये मंगळवारी (११ जुलै) ...