पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अली दारुवाला यांची डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या नियामक मंडळावर सदस्य म्हणून शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिन असलेल्या विजयादशमीच्या निमित्ताने शनिवारी (१२ ऑक्टोबर) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगर रचनेतील ५८ ठिकाणी सघोष संचलने काढण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानामध्ये ‘न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे’ या शाळेने विभागीय पातळीवर अ व ब वर्ग महापालिका खासगी शाळा गटात प्रथम क्रमांक पटका...
पुणे: धनगर समाजाच्या हक्काचे अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण तातडीने लागू करण्याचा शासन निर्णय उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काढावा, या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे रविवारी पुण्यात ढोल वादन आंदोलन ...
डेक्कन येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुतळ्यावर मेघडंबरी उभारण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीला यश आले असून महापालिकेकडून मेघडंबरी उभारण्यात येणार आहे.
आगामी विधानसभा निवडणूक प्रचाराचा सर्वच राजकीय पक्षांकडून धुरळा उडवला जात आहे. त्याचा परिणाम प्रशासकराज असलेल्या महापालिकेवरदेखील पहायला मिळत आहे. आचारसंहिता लागण्याआधी जसे राज्य शासनाने हजारो कोटींच्य...
पुणे पोलिसांनी बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील एका आरोपीला अटक केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शुक्रवारी पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते.
राज्य महामार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित बस ज्या आगाराची आहे, त्या आगारप्रमुखांचा, स्थानकप्रमुखांचा आणि कार्यशाळा अधीक्षकांचा दू...
पिंपरी-चिंचवड : टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा पद्मविभूषण रतन टाटा यांनी देशाला अग्रेसर ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. पिंपरी-चिंचवडला औद्योगिक नगरी म्हणून ओळख निर्माण करून देत असताना या शहराच्या...
पिंपरी-चिंचवड: सहा वर्षांत पाच प्रस्ताव पाठविल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीसआयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी अखेर जागा देण्याबाबत राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने गुरुवारी निर्णय घेतला. शहराच्या मध्यवर्ती भागात...