महापालिकेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेच्या बैठकीला नेहमी लेट येणा-या अधिका-यांची नावे घेवून त्यांना आयुक्तांनी सक्त ताकीद दिली असून एकवेळ संधी दिली आहे. यापुढे बैठकीला वेळेवर न आल्यास कडक कारवाई ...
परभणी येथील दलित तरुण सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण तसेच बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी करा तसेच यामागील मुख्य सूत्रधारास अटक करा, अशी आग्रही मागणी मातंग एकता आंदोलनाचे नेते, ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून शहरात २१ व्या पशुगणनेस सुरुवात झाली आहे. मोबाइल ॲपचा वापर करून ही गणना होत आहे. या पशूगणनेमध्ये जनावरांच्या जाती, उपजातींचीही नोंद केली जात आहे. त्या...
जी-२० सदस्य देशांतून शिक्षण, संशोधनासाठी भारतात येऊ इच्छिणारे परदेशातील विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधकांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘जी २० टॅलेंट व्हिसा’ ही नवीन श्रेणी लागू केली आहे.
लोकअदालतीमध्ये एका अपघातग्रस्त कुटुंबाला न्यायालयाने दिलासा दिला आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघातात प्राण गमवाव्या लागलेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबाला दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आ...
ग. दि. माडगूळकर लिखित ‘संगीत युद्धाच्या सावल्या’ या नाटकातील ग्रामीण भाषेचे सौंदर्य दाखवत त्यातील गोडवा अन् डौल, वेगवेगळ्या पदांमधून आणि अभिवाचनातून पुणेकर रसिकांना अनुभवायला मिळाला.
बहुस्तरीय चाचणी पद्धतीने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा पदवी (नीट यूजी) घेण्यात यावी. तसेच या परीक्षेसाठी विशिष्ट संख्येपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाल्यास परीक्षा विविध दिवशी अनेक सत्रांमध्ये आण...
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील ड्रेनेज चेंबरबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ड्रेनेज चेंबरच्या झाकणांची दुरुस्ती करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. आतापर्यंत ४०७ चेंबरची दुरुस्ती ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून जिल्ह्यातील महाविद्यालयात व्यवसायिक, अव्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सन...
भारताच्या विकासासाठी समाजातील सर्व घटकांना सक्षम करणे आवश्यक आहे. देशाचा विकास हा फक्त सेवेपुरता मर्यादित नाही. तर सेवेतून नागरिकांना विकासक्षम बनवायला हवे. अशा विकासक्षम नागरिकांमुळेच राष्ट्राची प्रग...