पुणे : चारचाकी खासगी वाहनांसाठी लवकरच सुरू होणाऱ्या ‘एमसी’ या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावत...
चाकण: मशिन खरेदी करून देतो, असे सांगून एका व्यक्तीची दोन लाख ५४ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. ही घटना ११ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२४ या कालावधीत महाळुंगे येथे घडली. सुभाष भाऊसाहेब वाकळे (वय ४१, रा. ...
रात्रगस्तीदरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना आता व्हॉट्स ॲप ग्रुप वर लोकेशन पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील वॉकीटॉकीवर स्वतः कॉल द्यावा लागणार आहे. नियंत्रण कक्षाने...
राज्यातील नागरिकांना बनावट औषधे मिळू नयेत, तसेच औषधांची विक्री व वितरण, औषधांच्या निर्मितीपासून ते घाऊक व किरकोळ विक्रेत्यांकडे औषधे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेवर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) न...
ज्या प्राध्यापकांनी मास्टर ऑफ फिलॉसॉफी (एम.फिल.) पदवी घेतली आहे, परंतु नेट-सेट परीक्षेतून सूट मिळवण्यासाठीचे अभिप्राय प्रस्ताव सादर केलेले नाहीत, त्यांनी आता ३१ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावयाचे आह...
वाहनांसाठी लवकरच सुरू होणाऱ्या ‘एमसी’ या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरून राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे....
चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर नगर परिषदा मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे. स्वतंत्र महापालिका करण्यासाठी कोणतीही अडचण नाही. तीन नगरपरिषदांची मिळून स्वतंत्र महापालिकेची...
सराईत गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने एकावर खुनी हल्ला चढवला. ही घटना रविवारी (दि. २२) काळेवाडी येथे घडली. दरम्यान, शहरातील एका बड्या नेत्याने स्थानिक पोलिसांवर दबाव टाकल्याने सराईत गुन्हेगाराचे नाव...
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठे ट्रक आणि अवजड वाहने थांबलेली दिसतात. यामुळे दररोज वाहतूक कोंडी होते. यावर तोडगा म्हणून शहराच्या प्रवेशद्वाराजवळ तळेगाव एमआयडीसी परिसरात दोन ट्रक टर्मिनल उभ...
पुणे शहरातील स्फोटांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड शहरात १ हजार ४०८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. यानंतर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सार्वजनिक ठिकाणी ३ हजार ५०० कॅमेरे लावण्यात आले. हे कॅमे...