नॅशनल बुक ट्रस्टचे कार्यालय आता मुंबई येथून कायमस्वरूपी पुण्यात हलवण्यात येणार असून त्याकरिता महापालिकेच्या एका इमारतीची जागा देखील तत्काळ भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.
वाहतूक नियम तोडणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. विरुध्द दिशेने वाहन चालवणाऱ्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हीच बाब लक्षात घेत अशा ३५ हजार बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा ...
खडकवासला धरणातून विसर्ग केल्यानंतर जुलै महिन्यात सिंहगड रस्ता परिसरासह शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पूरपरिस्थितीला अनेक कारणे असल्याचे सांगण्यात येत होते. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्...
पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने समाज कल्याण विभागाकडून झालेल्या वसतिगृह संदर्भातील भ्रष्टाचाराविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले.
वाघोली गावाचा तीन वर्षांपूर्वी पालिकेत समावेश झाला. पुणे-नगर रस्त्यावरील महत्त्वाचे उपनगर असलेले वाघोलीचे नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडींच्या प्रश्नामुळे हैराण झाले आहेत. परिस्थितीनुसार अ...
पिंपरी-चिंचवड : शहरातील नागरिकांना जलद गतीने सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी म्हणून महापालिकेने बीआरटी मार्ग तयार केले आहेत. महापालिकेने काळेवाडी फाटा ते चिखलीच्या देहू-आळंदी रस्ता या ११ किलोमीटर ...
सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी मधील ‘ओपनस्पेस’ ची जागा न्यायालयाच्या आदेशानुसार लक्ष्मीबाई चास्टवे चॅरिटेबल ट्रस्टने ताब्यात घेतली आहे. दरम्यान, महापालिकेने या जागेचा ताबा दिला नाही असा दावा केला आहे. ...
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पुणे शहरातील पराभूत उमेदवार ईव्हीएममधील कथित गैरव्यवहाराविषयी पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे मल्ल खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपटाच्या कथेबाबत कॉपीराइट कायद्यानुसार दाखल केलेल्या दाव्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी समन्स बजाविण्यात आले आहे.
शहरावर दाट धुक्याची चादर पसरली जात आहे. त्यातच शहरातील काही भागात प्रदूषणामुळे पिंपरी-चिंचवडची हवा खराब श्रेणीत गेल्याचे दिसून येत आहे. परिणामी पिंपरी-चिंचवडवासियांमध्ये श्वसनसंस्थेच्या आजारांत वाढ झा...