वाहतूक नियमांचे उल्लंघन, सिग्नल न पाळणे त्याचप्रमाणे प्रवाशांच्या देखील वेगवेगळ्या तक्रारी पीएमपीएमएलकडे प्राप्त होतात. याबाबत आता प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली असून, पुणे शहरातील दोन चालकांव...
अनेक उमेदवारांना आपल्या हक्काचा बालेकिल्ल्यातही पराभव स्वीकारावा लागला. या निकालावर सर्वसामान्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. मात्र ही नाराजी सध्या सोशल मिडियातून व्यक्त होत असून ईव्हीएम हटाव...
महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात रुग्णांना सोनोग्राफी मशिनवर तपासणीसाठी रुग्णांना पंधरा ते एक महिना प्रतीक्षा करावी लागत आहे. रुग्णालयात सोनोग्राफी मशिनची कमतरता असून रुग्णांची संख्या अधिक आहे.
आशिया खंडात नावाजलेल्या येरवडा मनोरुग्णालय वसाहत परिसरात राहणाऱ्या नागरिकांना विविध नागरी समस्यांनी घेरले आहे. परिसरातील अस्वच्छ परिस्थितीमुळे येथील कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
कंत्राटी भरती हे आमचे पाप नाही, हे पाप कॉंग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे सेनेचे असा आरोप करत शिंदे सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मोठे आंदोलन उ...
देशातील उच्च शिक्षण संस्था आता पदवीपूर्व विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी कमी-जास्त करण्याचा पर्याय देणार आहेत. त्यासाठी जलद पदवी कार्यक्रम (एडीपी)आणि विस्तारित पदवी कार्यक्रम (ईडीपी) राबवण्...
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेला मुहूर्त सापडलेला नव्हता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील विविध विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रि...
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पालिकेच्या प्रवेशद्वारावर हेल्मेट सक्ती लागू केली आहे. त्यामुळे आता महापालिकेतील कर्मचारी किंवा कामानिमित्त आलेले नागरिक यांना हेल्मेट परिधान करूनच महापालिकेच्या प्रव...
उत्तर भारताकडून ताशी १५ ते २० किलोमीटर वाऱ्यांचा वेग कायम असल्याने पुण्यासह महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका कायम आहे. दिवसभर गार वारे वाहत असल्याने पुणेकरांना सुमारे आठवड्यापासून हुडहुडी भरली आहे.
पुणे : झिका रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. राज्यात आजमितीस झिका रुग्णांची संख्या १४० वर पोहोचली असून यामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात आढळून आली आहे. पुण्यामध्ये झिकाचे १०९ रुग्ण...