पुणे : कात्रज चौक येथील उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी दिनांक ३ डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर हा रस्ता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे जड-अवजड वाहनांना नमूद केलेल्या रस्त्या...
पिंपरी गावाला जोडणारा इंदिरा गांधी उड्डाण पूल आणि चिंचवड स्टेशन या रेल्वे मार्गावरील उड्डाण पूल हे कालबाह्य झाले आहेत. महापालिकेने या दोन्ही उड्डाणपुलांची तात्पुरती दुरुस्तीदेखील केली होती.
शहरातील शासकीय कार्यालय प्रमाणेच पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दुचाकीने येणाऱ्या नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना आता ‘हेल्मेट’ परिधान करण्याबाबत सक्ती आहे.
पुण्यातल्या टेकड्यांवर फिरायला जाणाऱ्या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. लूटमार आणि बलात्कारासारखे गुन्हे अनेकदा घडत आहेत. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्...
पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून तब्बल ४,६४८ रिक्त पदे आहेत. वारंवार मागणी करूनही ही पदे अद्याप भरलेली नाहीत.
विधानसभा निवडणुका कामकाज पार पडल्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) अनअधिकृत होर्डिंगवर कारवाईने वेग घेतला आहे. हिंजवडी (ता. मुळशी) येथील होर्डिंग काढून पीएमआरडीएच्या पथकाकडून...
आरोग्य विभागाची प्रशासकीय अनास्था, रस्त्यांच्या दुरवस्थेने राजगड तालुक्यातील एका तरुणाचा बळी घेतला आहे. दम्याचा त्रास होत असल्याने रुग्णालयात हलवण्यात आलेल्या या तरुणाला खराब रस्त्यामुळे १५ किलोमीटर अ...
महामेट्रोचे पिंपरी (पीसीएमसी) मेट्रो स्टेशनच्या चौथ्या जिन्याचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मोरवाडी चौकात होणारी प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
महापालिकेच्या माध्यमातून प्रशासकीय राजवटीत शहरात तब्बल तीन हजार कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. या कामात शहरातील विकास कामाचा असमतोल साधला गेला आहे.
मेट्रोच्या प्रवाशांच्या सुविधेसाठी मेट्रोथांब्यांना जोडणारी पीएमपीकडून मेट्रो फिडर सेवा सुरू करण्यात आली होती. त्या अनुषंगाने १२ मार्गांवर फिडर सेवा देण्यात आली. वारंवारिता व वेळेचे ताळमेळ नसल्याने ही...