महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात आंदोलन करण्यात आले आहे. पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या समोर प्रतिकात्मक कुस्ती खेळून हे आंदोलन करण्यात आले. त्यानंत...
राष्ट्रवीदीचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्याला साडेचार लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. भाजप नेते राम शिंदे यांच्य तक्रारीनंतर साखर आ...
पुण्यातील सुवर्णयुग सहकारी बँक प्रा. लि. ला भारतीय रिझर्व बँकेने १ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २७ एप्रिल २०२३ रोजी दिलेल्या नोटीसनुसार ही कारवाई करण्...
खंडणी उकळण्यासाठी एका चहा व्यावसायिकाला तीन जणांच्या टोळक्यांनी दुकानात घुसून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे
पुणे जिल्ह्यात ४ ते ६ मे वादळी वाऱ्यासह मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस पुण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुण्यातील विमानगर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ६ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला पोलिसा...
पुण्यातील औंध आणि पिंपरी परिसरात आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे. आज सकाळपासून आयकर विभागाकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये तीन बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर आणि घरावर धाड टाकण्...
दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यात संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. यामध्ये सुमारे १०२५ वटवृक्ष लावण्यात आले होते. यातील ८७५ वटवृक्ष म्हणजेच ८५ टक्...
सासवड रस्त्यावरील वडकी गावाजवळ खासगी बसने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.
पुणे विमानतळावर वर्धित क्षमता आणि जागतिक दर्जाच्या सुविधांसह सुरू असलेल्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम लवकरच पुर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत सप्टेंबरमध्ये प्रवाश...