पुणे-सासवड मार्गावरील दिवे घाटात टँकरने दोन दुचाकींना धडक देऊन दरीत कोसळला. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.
पुण्यातील हडपसर परिसरातून एका कारमधील तब्बल ३ कोटी ४२ लाख ६६ हजार २२० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी रात्री १० च्या सुमारास वाहतूक शाखा पोलीस, लोणिकाळभोर पोलीस, हडपसर पोलीस...
पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांच्या धर्तीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले १० मे रोजी संवाद साधणार होते. मात्र, नाना पटोले यांच्या कार्यक्रमाला विद्यापीठ प्रशासनाने परवानगी नाकार...
गुरूवारी (दि. ११ एप्रिल २०२३) वडगाव जलकेंद्र व राजीवागांधी पंपिंगचा पाणीपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत बंद राहणार आहे. तसेच गुरूवार सायंकाळी ५ नंतर उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता ...
सुरू झालेल्या बससेवेला अल्पप्रतिसाद मिळत असल्याने पीएमपीएमएलचे नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ६ मार्गावरील पीएमपीएमएल बसच्या फेऱ्या कमी केल्या जाणार आहेत.
तो महाकुत्रा आहे. तो कुत्र्याची नाही जर माणसाची अवलाद असेल तर त्याने राजीनामा द्यावा”, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांना उत्तर देताना कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांची जीभ घसरली आहे.
पुणे शहराचे तापमान ११ ते १२ मे रोजी ४० ते ४२ अंश सेल्सिअस वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना उन्हाचा चटका बसणार आहे.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाकडेवाडी बस स्टँडजवळ कंटेनर उलटल्याची घटना घडली. यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी बराच वेळ अडकून पडले होत...
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात दशक्रिया विधीच्या वेळी घरातील लोक बाहेर गेल्याची संधी साधून भरदिवसा टोळक्यांनी घरफोडी करत दोन घरातून ८ तोळे सोने लांबवण्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीसांनी संशय...
पुण्यात महिलेने आपल्याला अडचण असल्याचे सांगून मैत्रिणीला कर्ज घेण्यास भाग पाडले. त्यानंतर कर्जाचे काही हफ्ते भरले आणि नंतर हप्ते न भरता तब्बल ६९ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.