पुणे ग्रामीण : २१ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
पुणे ग्रामीण पोलीस दलातील २१ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कामशेत, शिरूर, राजगड, सासवड, जेजुरी, रांजणगाव, मंचर, वडगाव मावळ, बारामती शहर, भोर पोलिस ठाण्यातील पोलीस निर...
-
Omkar Gore
-
Fri, 14 Jul 2023