चार वर्षानंतर इस्रो पुन्हा एकदा महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. या चांद्रयान ३ चे थेट प्रेक्षेपण पुण्यातील टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलचे ३०० विद्यार्थी एकत्रपणे बघणार आहेत.
भीमाशंकर-कल्याण एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे जिल्ह्यातील गिरवली गावाजवळ झाला आहे. अपघातातील जखमींना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्...
स चालक किंवा वाहक ड्युटीवर असताना नियमांचे उल्लंघन करत असेल तर पुराव्यासह ई-मेला आयडी किंवा व्हाट्सअपवर तक्रार करा. योग्य तक्रार करणाऱ्यास पीएमपीएमएल प्रशासनाकडून १०० रुपये बक्षिस दिले जाणार आहे.
पुण्यातील १७ पर्यटक हिमाचल प्रदेशमध्ये अडकले होते. मात्र, पुण्यातून हिमाचल प्रदेशमध्ये गेलेले सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने बुधवारी माहिती द...
झाडांचा कचरा उचलण्यासाठीचे काम देण्यात आलेल्या ठेकेदारांकडून ५ ग्रॅबर ट्रॅक्टर महापालिकेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता वेगाने कचरा उचलला जाणार आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागा...
भरधाव डंपरने पादचारी महिलेला जबर धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पुण्यातील मुंढवा येथील महात्मा फ...
पुण्यातील एनडीए चौकात (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत असलेल्या उड्डाणपूल आणि रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उड्डाणपुलाचे आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, असे...
गुन्हा दाखल न झाल्यामुळे तृतीयपंथी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे रास्ता रोको करण्यात येत असलेल्या तृतीयपंथीयांचे पोलीसांकडून धरपकड करण्यात येत आहे.
कसबा पेठ येथुन बुधवार पेठ मेट्रो स्टेशनपर्यंत पादचारी भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे कसबा पेठेतील पवळे चौक ते कमला नेहरु चौक (अगरवाला रोड) या परिसरातील वाहतूकीत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्...
गेल्या दोन दिवसात पुण्यातील १७ पर्यटक हिमाचल प्रदेशमध्ये अडकले आहे. या १७ पैकी मंगळवारी १० व्यक्तींचा संपर्क झाला आहे. ते सुरक्षित स्थळी असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाला दिली. ...