पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पुढील १० ते १५ पुरेल एवढाच रक्तसाठा रक्तपेठ्यांमध्ये शिल्लक असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने शहरातील रक्तदान शिबिरांची संख्या कमी झ...
पुण्यात गेल्या २४ तासात जवळ तीन आगीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील वर्दळीच्या भागांचे तसेच अशाप्रकारच्या अरुंद भागांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापा...
पुणे ते बिकानेर दरम्यान नवीन साप्ताहिक रेल्वे सुरू होणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानला जोडण्यासाठी रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे. साप्ताहिक पहिली रेल्वे ३० मे...
एका भरधाव दुचाकीने पादचारी महिलेला जोरदार धडक दिल्याची घटना घडली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना ...
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील गोलमार्केट येथे कागद रद्दी आणि काही प्रमाणात पुठ्ठा असणाऱ्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. ही घटना रविवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवात या दुर्घटन...
भाजपा-शिंदे गटामुळे राजकारणाचा दर्जा खालावला आहे. विरोधकांबाबत बोलताना वारंवार सूड बुद्धीने बोलले जाते, यासोबतच अनेकदा अश्लील शब्द देखील वापरले जातात. गौतमी पाटील ही स्वतःच्या पोटासाठी व्यवसाय करते ति...
पुण्यातील कात्रज घाटात भरधाव शिवशाही बसने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात बसच्या चाकाखाली सापडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना पुणे-सातारा रोडवरील कात्रज घाटात...
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील सावरगावातील एका ८० फूट खोल विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळतात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. हा प्रकार गुरूवारी घड...
“लोकसभा निवडणूक २०२४ साठी आता एक वर्ष बाकी असताना निवडणूक लागणार नाही, असे मला वाटले होते. परंतु माझ्या आतल्या गोटातील माहितीनुसार आता पुणे लोकसभा पोटनिवडणूक लागणार आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी दि...
मूलभूत नागरी सुविधांच्या मागणीसाठी पुण्यातील एनआयबीएम रोड, कोंढवा, उंड्री, मोहम्मदवाडी परिसरातील रहिवाशांनी आज साखळी आंदोलन केले. सकाळी नऊ वाजल्यापासून “रस्ता नाही, टॅक्स नाही”, “परिसरातील रस्ते गर्दी...